1) 80% or above in 10th and 12th exams.
10 वी आणि 12 वी परीक्षेत 80% किंवा त्याहून अधिक.
2) Annual income should be less than three lakh per annum
वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पेक्षा कमी असावे.
3) Marks requirement for students with disabilities and special proficiency in sports has been relaxed by 5% to 10%.
दिव्यांग व खेळातील विशेष प्राविण्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट 5% ते 10% पर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
Note: Both the child and the parents are required to attend the interview and career counseling before the final selection.
The final decision on the selection of the students will remain entirely with the institution.
अंतिम निवड होण्यापूर्वी मुलाने आणि पालकांनी मुलाखत आणि करिअर समुपदेशनाला उपस्थित राहणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या निवडीचा अंतिम निर्णय पूर्णपणे संस्थेचा राहील.
The following documents must be attached with the application /
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.:
1) Aadhaar Card / आधार कार्ड
2) Income proof / उत्पन्नाचा पुरावा
3) 10th / 12th Mark sheet / 10वी/12वीची मार्कशीट
4) Ration Card / शिधापत्रिका
5) Certificate of Disability / अपंगत्वाचे प्रमाणपत्र
6) Cast Certificate / जातीचा दाखला